Manoj Jarange Patil Audio Clip : मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर ठाकरे गटातील बड्या नेत्याची एन्ट्री, म्हणाले कुवत पाहा

Maharashtra Politics News : मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. या प्रकरणात ठाकरे गटातील बड्या नेत्याने प्रतिक्रिया देत ‘कुवत पाहा’ असे म्हटले.
Manoj Jarange Patil Audio Clip bhaskar jadhav

Manoj Jarange Patil Audio Clip bhaskar jadhav

esakal

Updated on: 

Audio Clip Controversy : मनोज जरांगे पाटील यांच्यावर एकेरी भाषेत टीका करणाऱ्यांनी आपले वय आणि अधिकाराचे भान ठेवावे. कोणाची तरी वाहवा मिळवण्यासाठी त्यांच्यावर आरोप केले जात असून, जरांगेंचे काम आणि टीका करणाऱ्यांची कुवत महाराष्ट्र पाहत आहे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर नाव न घेता टीका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com