Manoj Jarange Audio Clip: ''तो तुम्हाला गिळून टाकेल..'' जरांगेंनी 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब फोडला; ग्रुप बैठकीची धक्कादायक क्लिप...

Manoj Jarange Patil Drops Audio Bomb Alleging Strategy Meeting: या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला आवाहन करत याचं उत्तर मागवलं आहे. आंदोलक आणि आंदोलन संपवण्यासाठी, मराठा समाजाचं नुकसान करण्यासाठी षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.
manoj jarange 

manoj jarange 

esakal

Updated on: 

Manoj Jarange Leaks 500 Crore Audio Clip: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतून ५०० कोटी रुपयांच्या आरोपांचा बॉम्ब फोडला आहे. त्यांनी माध्यमांना ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एक ग्रुप मीटिंग असल्याचं दिसून येतंय. ही बैठक ऑनलाईन पद्धतीने झालेली बैठक आहे. या पूर्ण मीटिंगची रेकॉर्डिंग आता व्हायरल झालीय.

'मनोज जरांगे पाटलांना कसं उत्तर द्यायचं, त्यांची जवळची लोकं फोडून त्यांना कसं बोलतं करायचं, निवडणुकीत त्याचा काय फायदा होईल, काय नुकसान होईल..' अशी चर्चा बैठकीत झालेली आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com