Manoj Jarange Health Update: मनोज जरांगे पाटलांना भाषणा दरम्यान भोवळ... साताऱ्याच्या रॅलीदरम्यान प्रकृती बिघडली; पाहा VIDEO

Manoj Jarange Patil Satara rally : सातारा येथील शांतता रॅलीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांना अचानक भोवळ आल्याचा प्रकार समोर आला आहे.
Manoj Jarange Health
Manoj Jarange Healthsakal
Updated on: 

मनोज जरांगे पाटील यांना साताऱ्यातील रॅलीदरम्यान भोवळ आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकार समोर आला आहे. भाषण सुरू असतानाच जरांगे यांची तब्येत खालावली आणि ते अचानक व्यासपीठावर खाली बसले. यावेळी तत्काळ उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना पाणी दिलं. यावेळी जरांगे यांच्या हाताला कंप सुटल्याचे देखील पाहायला मिळाले.

Loading content, please wait...