Manoj Jarange Patil: आम्हाला राजकारणात यायचे नाही परंतु... वाचा जरांगे नक्की काय म्हणाले

Maratha Reservation: निवडणुकीपर्यंत आरक्षण दिले नाही तर कोणत्या पक्षाचे उमेदवार पाडायचे याचा निर्णय घेऊ
Manoj Jarange Patil: आम्हाला राजकारणात यायचे नाही परंतु... वाचा जरांगे नक्की काय म्हणाले
Updated on: 

Latest Beed News: गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा समाज करत आहे. परंतु, न मागितलेले आणि अनेकदा न्यायालयात न टिकलेले आरक्षण देऊन सरकार मराठा समाजाच्या मूळ मागणीला वंचित ठेवत समाजाची दिशाभूल करत आहे.

आम्हाला राजकारणात् यायचे नाही परंतु, निवडणुकीपर्यंत आरक्षण दिले नाही तर कोणत्या पक्षाचे उमेदवार पाडायचे याचा निर्णय घेऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी पक्षाला दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com