
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा एकत्रिकरणाचा लढा हाती घेतल्याचं दिसून येत आहे. देशभरातील मराठा समाज एक व्हावा, विचारांची देवाण-घेवाण व्हावी यासाठी दिल्लीमध्ये मराठा अधिवेशन होणार आहे. बुधवारी जरांगे पाटील हे मराठवाड्यातल्या धाराशिव येथे होते. त्यावेळी त्यांनी समाजबांधवांशी संवाद साधला.