Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

Abhijit Dipke : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
Abhijit Dipke and Manoj Jarange

Abhijit Dipke and Manoj Jarange

esakal 

Updated on

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com