

Abhijit Dipke Criticizes Government Over Manoj Jarange Patil Protest
esakal
मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या भूमिकेवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी टीका केली आहे. "तुम्हाला कॉमेडियनना भेटायला वेळ आहे, पण इथे मनोज सर 14 दिवसांपासून उपाशी आहेत, त्यांच्याशी कोण बोलणार?" असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला. अभिजीत दिपके यांनी अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.