

Manoj Jarange Backs Bachchu Kadu Farmers Mega Protest in Nagpur
Esakal
Nagpur Farmer Protest: राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी नागपूमरमध्ये बच्चू कडू यांच्या नेृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. शेवटी आंदोलक आणि मुख्यमंत्री यांच्यात शुक्रवारी मुंबईत चर्चा झाली. मुखयमंत्र्यांनी ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त केलं आहे.