
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीमध्ये आरक्षणाला बसले आहेत. मराठा समाजासाठी ते आरक्षणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सगेसोयरे जीआर लागू करा. शिंदे समितीला मुदतवाढ द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.