Manoj Jarange: मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा सुरू होणार? २९ जुलैला मनोज जरांगे काय घोषणा करणार? आंदोलनाच्या पुढील दिशेवर निर्णय लवकरच

Manoj Jarange News: मराठा आरक्षण चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व मनोज जरांगे पाटील यांनी २९ जुलै रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. यासाठी राज्यभरातील मराठा समाजाच्या सदस्यांना संदेश पाठवले आहेत.
Manoj Jarange Meeting

Manoj Jarange Meeting

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील मराठा आरक्षण चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व असलेले मनोज जरांगे-पाटील यांनी २९ जुलै रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे बेठकीचे आयोजन केले आहे. त्यांनी आपल्या समर्थकांना सकाळी १० वाजेपर्यंत अंतरवली सराटी येथे पोहोचण्यास सांगितले आहे. त्यामुळे या बैठकीत मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षण चळवळीसंदर्भात कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com