Maratha Reservation Protest : ज्यांच्याकडे सातबारा आहे, त्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरा; बीडमधील आमदारांची मोठी मागणी...

Manoj Jarange Protest Azad Maidan : आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठकही पार पडली. या बैठकीत बीडमधील आमदारांनी नवी मागणी मांडली आहे, ज्यामुळे आता वाद होण्याची शक्यता आहे.|
Manoj Jarange Protest Azad Maidan
Manoj Jarange Protest Azad Maidanesakal
Updated on

Beed MLAs Push for Satbara Holders to Be Recognized as Kunbi in Maratha Reservation Debate : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला ओबीसी गटातून आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भात आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठकही पार पडली. या बैठकीत बीडमधील आमदारांनी नवी मागणी मांडली आहे, ज्यामुळे आता वाद होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com