संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

CM Fadnavis On Jarange: मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजासंदर्भात चर्चा झालीय. मराठा समाजाला जवळजवळ सर्व दिलं असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. यावर जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिलीय.
Maratha Reservation

CM Fadnavis On Jarange

Esakal

Updated on

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १२वा दिवस असून ते अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. सरकारकडून शिष्टमंडळ चर्चेसाठी येणार नसल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावर जरांगे यांनी शिष्टमंडळ आलं नाही तरी चालेल, आम्ही १२ तारखेला मुंबईला जाणारच, असं ठणकावून सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजासंदर्भात चर्चा झालीय. सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यात आला असून काही शंका किंवा गॅप्स वाटत असतील तर त्या विचाराव्यात, त्या दूर केल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com