esakal | मराठा आरक्षण देण्याची युक्ती चुकली, पाहा व्हिडिओ

बोलून बातमी शोधा

विनोद पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठा आरक्षण देण्याची युक्ती चुकली, पाहा व्हिडिओ
sakal_logo
By
कल्याण भालेराव

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले यानंतर मराठा आरक्षणासाठी याचिका दाखल करणारे विनोद पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.