

Laxman Hake
sakal
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. जरांगे म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला आणि सुपारी दिली.” या आरोपांवर ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हाके यांनी जरांगे यांच्यावर थेट “थिल्लरपणा” आणि “सनसनाटी निर्माण करणे” असे गंभीर शब्द वापरले.