Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nashik Maratha Coordinators Reiterate Demand for SEBC Quota During Manoj Jarange Patil’s Protest: ''जरांगे पाटलांचा लढा योग्य आहे परंतु राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं एसईबीसी आरक्षणाचं काय? हे आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे, यासाठी सरकारने प्रयत्न करणं गरजेचं आहे.''
manoj jarange patil

manoj jarange patil

esakal

Updated on

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागच्या १० दिवसांमध्ये अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरु आहे. सरकारकडून चर्चेच्या फेऱ्या झाल्या मात्र प्रत्यक्षात काहीही निष्पन्न झालेलं नाही. त्यामुळे जरांगे पाटलांनी १२ तारखेला राज्यातील मराठा बांधवांना अंतरवाली सराटीमध्ये बोलावलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com