Manoj Jarange : "मी तयार आहे, आता 'नार्को' चाचणी कराच!" धनंजय मुंडेंचे आव्हान जरांगेंनी स्वीकारले, पोलिस प्रशासनाकडे मागणी
Manoj Jarange Accepts Narco Test Challenge : आमदार धनंजय मुंडे यांच्या मागणीनंतर मनोज जरांगेंचे आव्हान स्वीकारले; "आता माझी आणि धनंजय मुंडेंची 'नार्को' चाचणी कराच," जरांगे यांनी शिष्टमंडळाद्वारे पोलिस प्रशासनाकडे केली मागणी.
जालना/वडीगोद्री : ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यासह मनोज जरांगे यांची ‘नार्को’ चाचणी करावी, अशी मागणी एका शिष्टमंडळाने शनिवारी पोलिस प्रशासनाकडे केली.