

Maratha Reservation: सामान्य मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे, अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांची आहे. त्यामुळे ते सातत्याने रस्ते रिकामे करण्यास सांगत आहेत. परंतु काही मराठा बांधव सीएसएमटी परिसरात रास्ता रोको करीत आहेत. काल तसाच प्रकार झाला आणि आजही. त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय.