
OBC Meeting: मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी राज्य सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी एक शासन निर्णय काढला होता. या जीआरला राज्यातील ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या शिष्टमंडळाची बैठक बोलावली होती.