Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं उपोषण सुरु; मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखला

Maratha Protest Disrupts Samruddhi Highway Traffic: जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा समाजाने समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
manoj jarange patil

manoj jarange patil

esakal

Updated on: 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी शनिवारी (ता.३०) अंतरवाली सराटी येथे शेतात बाज टाकून अरुणात उपोषण सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधवांनी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही लेन सुमारे १५ मिनिटे वाहतुक ठप्प झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com