Maratha Reservation Talks : मराठा आरक्षणाच्या चर्चेची वाट बिकट ; राज्य सरकार ‘थांबा आणि पाहा’च्या भूमिकेत

Manoj Jarange Heads Towards Mumbai Over Maratha Demands : मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून १९ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
Maratha Reservation Talks

Manoj Jarange Patil

esakal

Updated on

मुंबई : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. येत्या १९ सप्टेंबरपासून मुंबईत बेमुदत उपोषणाला बसण्यावर ते ठाम असताना, राज्य सरकार मात्र सध्या ‘थांबा आणि पाहा’च्या भूमिकेत आहे. दरम्यान, आज झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत जरांगे यांच्या शिवराळ भाषेवर अनेक मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, अशा वातावरणात चर्चा कशी करायची, असा सवाल उपस्थित केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com