
Marathi Bhasha Vijayi Melava: मागच्या आठरा वर्षांपासून दुरावलेले दोन्ही बंधू आज एकत्र आले आहेत. मराठी भाषा विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आलेले आहेत. मुंबईतल्या वरळीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये हजारो मराठी बांधवांनी हजेरी लावली असून भविष्यात दोघांच्या राजकीय वाटा एकत्र येतील का? हे पाहाणं महत्त्वाचं आहे.