Ashish Ubale: प्रसिद्ध दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी घेतला गळफास; नोट लिहून दिला जीव

Marathi director news: मुळचे नागपूर येथील महाल आणि चुनाभट्टी परिसरात राहणारे आशिष उबाळे यांनी एफटीआय येथून दिग्दर्शक म्हणून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी मुंबई आपले नशीब आजमाविण्यास सुरुवात केली.
Ashish Ubale: प्रसिद्ध दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी घेतला गळफास; नोट लिहून दिला जीव
Updated on

नागपूरः मुंबईतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आशिष अरूण उबाळे (वय ५८, रा. मुंबई) यांनी शनिवारी (ता.१७) नागपुरातील रामकृष्ठ मठात गळफास घेत आत्महत्या केली. ते शुक्रवारी सायंकाळी भावाला भेटण्यासाठी नागपुरात दाखल झाले होते. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com