Jalna News : जालन्यात शिव महापुराण कथेच्या कार्यक्रमावेळी मंडप कोसळला
वज्रखेडा गावात महादुर्गा यज्ञानिमित्त आयोजीत शिव महापुराण कथेच्या कार्यक्रमात मंडप कोसळून दुर्घटना घडली. यातील १६ जखमींना जालन्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.