
vishwas patil
esakal
सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी विश्वास पाटील यांची नियुक्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. साताऱ्यात संमेलन होऊ दिले जाणार नाही, असा इशारा ब्रिगेडने शुक्रवार पत्रकार परिषदेत दिला. त्याचबरोबर, विश्वास पाटील यांनी नाक घासून माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली.