दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 12 July 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

आर्थिक संपत्तीपेक्षा शारीरिक संपत्ती अधिक मौल्यवान आहे. धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. योग्य आहार, नियमित व्यायाम, ताणतणावावर नियंत्रण आणि लहानपणापासूनच आरोग्यदायी सवयींची जोपासना हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध हृदयविकारतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com