

Latest Marathi News Live Update
esakal
विक्रोळी च्या गांधीनगर जंक्शन येथे झालेल्या अपघातात मुंबई महानगरपालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.निवास थंगवेलू यादव या ३१ वर्षीय डॉक्टरयांचा मृत्यू झाला आहे. डॉ निवास यादव हे मानखुर्द च्या पशुवधगृहात गेले दहा ते बारा वर्षांपासून कर्तव्य करीत होते.