
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त विधान केलंय. तुमच्याकडे काय आहे, सगळं आमच्याकडे आहे. आमचं शोषण केलंत असा आरोप त्यांनी केलाय. तुम्ही असं काय करता की महाराष्ट्रात मराठी बोलावं लागेल असा प्रश्नही निशिकांत दुबे यांनी विचारला.