

29 municipal corporation mayor reservation list
esakal
Mayor post reservation Maharashtra : राज्यातील महापालिकांच्या महापौर पदांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. एकूण २९ महापालिकांच्या महापौर पदांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली असून, त्यामध्ये विविध प्रवर्गांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.