

Mayor Reservation mantralaya
esakal
Municipal Corporation Election Results 2026: राज्यातल्या २९ महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. १५ जानेवारी रोजी हाती आलेल्या निकालांनुसार २९ पैकी २४ महानगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. मात्र यावेळी आरक्षण सोडत प्रक्रियात बदल होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.