मंत्रालयात लाचखोरी मोठा कलंक, मला कल्पना नव्हती; मंत्री झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Narhari Zirwal on Bribe case : मंत्रालयात लाच प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणात मला कुणी गोवण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
Narhari Zirwal Responds to Allegations in Ministry Case

Narhari Zirwal Responds to Allegations in Ministry Case

Esaka

Updated on

Narhari Zirwal Speaks on Mantralaya Bribery Row मंत्रालयात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातच लाचखोरीचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता चौकशी सुरू झाली असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. मंत्री झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेत सगळ्या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. आपल्याला कुणी अडकवण्याचा प्रयत्न करणार नाही, माझा कुणावरही याबाबत संशय नसल्याचंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com