अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Minority Status Certificate to School अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासातच अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्र जारी केली गेली. गेल्या वर्षी या प्रमाणपत्रांना स्थगिती दिली गेली होती.
Minority Certificates Cleared Hours After Ajit Pawar Death

Minority Certificates Cleared Hours After Ajit Pawar Death

Esakal

Updated on

राज्यात अजित पवार यांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. शासकीय दुखवटा असतानाच अल्पसंख्याक विभागाकडून राज्यातील तब्बल ७५ शाळांना घाईघाईत अल्पसंख्यांक दर्जा दिल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासातच ही प्रमाणपत्र जारी केली गेली. गेल्या वर्षी या प्रमाणपत्रांना स्थगिती दिली गेली होती. पण अजितदादांच्या निधनानंतर मंत्रालयातून गुप्तपणे ही प्रमाणपत्र वाटल्याचा आरोप आता होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com