Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Abdul Sattar Devendra Fadnavis Meeting: भाजप शिवसेना पक्ष संपवू पाहात आहेत. त्यांनी आधी आमचे हात-पाय तोडले, आता तर मुडकंच उडवेल', असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला होता.
Sameer Sattar to withdraw nomination

Sameer Sattar to withdraw nomination

esakal

Updated on: 

Maharashtra MLC Election Updates: छत्रपती संभाजीनगर-जालना विधानपरिषद निवडणुकीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा आणि बंडखोरीमुळे नाराज झालेले आमदार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली आहे. या बैठकीत सत्तारांची नाराजी दूर झाल्याचे समजते असून, त्यांचा मुलगा समीर सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे स्पष्ट संकेत अब्दुल सत्तार यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com