MNS Mira Bhayandar Marathi Morcha: मुंबईतल्या मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी मराठी लोकांनी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये हजारो लोकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पहाटेपासूनच अटक करण्यात आली. त्यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले होते.