Model Antara Banerjee FIR : अभिनेत्रीचा धावत्या ट्रेनमध्ये RPF जवानावर रेझर ब्लेडने हल्ला; आधी स्वत:चे कपडे काढले अन् मग...

Antara Soham Banerjee : मॉडेल अंतरा सोहम बॅनर्जीवर १२ ऑगस्ट रोजी धावत्या ट्रेनमध्ये आरपीएफ जवानावर रेझर ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप आहे. अंतरा शूटिंगसाठी सुरतला जात असताना स्लीपर तिकीट असूनही एसी डब्यात बसल्याने प्रवाशांसोबत तिचा वाद झाला.
Model Antara Soham Banerjee

Model Antara Soham Banerjee faces FIR over alleged RPF attack

esakal

Updated on

Model Antara Soham Banerjee Faces FIR Over Alleged RPF Attack With Razor Blade : चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मॉडेल अंतरा सोहम बॅनर्जी हिच्यावर प्रवासादरम्यान आरपीएफ जवानावर रेझर ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना १२ ऑगस्ट रोजी बोरीवली आणि डहाणू दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये घडली. या प्रकरणी तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, नंतर नोटीस बजावून तिला जामिनावर सोडण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com