मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला भीषण अपघात, भरधाव दुचाकीने दिली धडक, एक जखमी

MP Bajrang Sonawane Car Accident in Beed : या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
MP Bajrang Sonawane Car Accident in Beed

MP Bajrang Sonawane Car Accident in Beed

esakal

Updated on

खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला, अशी माहिती मिळत आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अपघातात खासदार बजरंग सोनवणे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com