esakal | NCP अध्यक्ष शरद पवार फलटणात; पद्मश्री बनबिहारी निंबकरांच्या कुटुंबीयांचं केलं सांत्वन
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

पद्मश्री बनबिहारी निंबकर यांच्या निवासस्थानी आज शरद पवार यांनी भेट दिली.

NCP अध्यक्ष शरद पवार फलटणात

sakal_logo
By
संजय जामदार

कोळकी (सातारा) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज फलटण (Phaltan) येथे पद्मश्री बनबिहारी निंबकर (Padmashri Banbihari Nimbkar) यांच्या निवासस्थानी भेट देवून निंबकर कुटुंबीयांचं सांत्वन केलं. मागील आठवड्यात बनबिहारी निंबकर यांचं फलटण येथील जिंती नाका परिसरात असलेल्या 'निंबकर भवन' या त्यांच्या निवासस्थानी निधन झालं होतं. 

हेही वाचा: सिद्धार्थ शुक्लाकडे कोट्यवधींची संपत्ती

Sharad Pawar

Sharad Pawar

बनबिहारी यांची पत्नी जाई निंबकर व नंदिनी निंबकर, मंजिरी निंबकर, चंदा निंबकर या तीन मुली, तसेच अनिल राजवंशी, झिया कुरेशी हे दोन जावई यांचे पवार यांनी सांत्वन केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, विजयराव कोलते, पंचायत समिती सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

loading image
go to top