MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

MPSC Paper Leak Complaint and Police Inquiry : पेपरफुटीच्या तक्रारी आणि पोलिसांच्या प्राथमिक चौकशी अहवालानंतर MPSC ने औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.
MPSC has cancelled the entire Drug Inspector recruitment process following complaints of a paper leak and a preliminary police inquiry

MPSC has cancelled the entire Drug Inspector recruitment process following complaints of a paper leak and a preliminary police inquiry

esakal

Updated on

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) औषध निरीक्षक, गट-ब, अराजपत्रित या पदासाठीची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली. परीक्षेतील गैरप्रकाराबाबत प्राप्त तक्रारी, त्यानंतर झालेली प्राथमिक चौकशी आणि पोलिसांकडून प्राप्त अहवाल यांचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com