

Savitribai Phule Pune University announced the revised schedule to ensure that candidates do not miss the SET examination.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि आषाढी वारी या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता २६ जुलै रोजी होणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आता सहा सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे, विद्यार्थी बहुप्रतीक्षेत असणारी सेट परीक्षा आणखी लांबली आहे.