

MPSC Exam
esakal
पुणे - स्पर्धा परीक्षांमधील चुका, गोंधळ आणि वाद टाळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत उत्तरपत्रिकेत उत्तरासाठी चार पर्याय दिले जात, मात्र इथून पुढे ‘पाचवा’ पर्याय समाविष्ट करण्यात येणार आहे.