

MPSC Exam and Nagar Panchayat Vote Counting
Esakal
MPSC Exam and Nagar Panchayat Vote Counting Day Same: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी २१ डिसेंबर २०२५ हा दिवस संभ्रमाचा ठरला आहे. कारण एमपीएससी आयोगाद्वारे घेण्यात येणारी संयुक्त पूर्व गट 'ब' परीक्षा आणि नगरपरिषद व नगरपंचायतची मतमोजणी ह्या दोन्ही घटना एकाच दिवशी पार पडणार आहे.