MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Maharashtra Group C Recruitment Update: एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधील पदसंख्या वाढवून 16,717 करण्यात आली आहे. तलाठी पदांसह विविध संवर्गांतील जागांचा तपशील, वयोमर्यादेतील सूट, परीक्षेची तारीख आणि नव्याने अर्ज करण्याच्या संधीबाबत जाणून घ्या.
MPSC Recruitment: 16,717 Group C Vacancies Announced; How Many Talathi Posts Are Available?

MPSC Recruitment: 16,717 Group C Vacancies Announced; How Many Talathi Posts Are Available?

eSakal

Updated on: 

MPSC 11000 additional vacancies latest notification: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या पदांमध्ये वाढ करून आता एकूण 16,717 रिक्त पदे भरली जाणार आहेत. याबाबतची माहिती आयोगाने नव्या शुद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

Loading content, please wait...