

CJP Demands MPSC Chairman Vivek Bhimanwar’s Resignation
esakal
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि अनियमिततांच्या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी नागपुरात एमपीएससी उमेदवारांना संबोधित करताना आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले.