MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

MPSC Exam Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस नेत्याने सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘पेपरफुटीला लव्ह स्टोरी जबाबदार नाही’, असा दावा करण्यात आला.
MPSC Exam Paper Leak

MPSC Exam Paper Leak congress allegation

esakal

Updated on

MPSC Paper Leak Case : एमपीएससीच्या परीक्षांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा पेपर लव्ह स्टोरीमुळे फुटलेला नाही, तर यामध्ये सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com