MPSC Paper Leak: पेपर फोडला तर १० वर्षे तुरुंगवास! १० कोटींचा दंड अन् मालमत्ताही जप्त होणार; सरकार आणणार कठोर कायदा

उमेदवारांना परीक्षा शुल्क परत देण्याची शिफारस; एमपीएससीच्या गट-क परीक्षेतील पदसंख्या १६ हजारांवर नेण्यासह वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देण्याचा प्रस्ताव
Maharashtra proposes 10 years jail for MPSC paper leak

Maharashtra proposes 10 years jail for MPSC paper leak

eSakal

Updated on: 

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपरफुटी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यांना ७ ते १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. तसेच अशा प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याचा प्रस्तावही समितीने दिला आहे.

Loading content, please wait...