MPSC भरती प्रक्रियेत सुधारणा; संयुक्त परीक्षा योजनेत १८ सेवा, ९३ संवर्ग

MPSC Recruitment Reforms : या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या १०२ होणार आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेत नव्याने १८ सेवा व ९३ संवर्गाचा समावेश होणार आहे.
MPSC Recruitment Reforms

MPSC Recruitment Reforms

esakal

Updated on

विविध शासकीय पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, यासाठी पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या १०२ होणार आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेत नव्याने १८ सेवा व ९३ संवर्गाचा समावेश होणार आहे. तसेच ‘निपुण सेतू पोर्टल’ सुरू करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com