

From cleaning streets to class one officer usha pawar mpsc success story
esakal
कोपरगावच्या एका साध्या घरातली यशोगाथा आज संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देत आहे. उषा गंगाधर पवार या तरुणीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) कठीण परीक्षा उत्तीर्ण करून क्लास 1 अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. हलाखीच्या जीवनातून मार्ग काढताना तिने दाखवलेली जिद्द आणि कुटुंबाचा त्याग पाहून डोळे पाणावतील. हे यश केवळ वैयक्तिक नाही, तर गरीब कुटुंबांसाठी आशेचा किरण आहे..(Usha Pawar MPSC Success Story)