युपीएससीमध्ये राज्यात मृणाली जोशी प्रथम

UPSC मध्ये राज्यात मृणाली जोशी प्रथम; विनायक नरवाडे दुसऱ्या स्थानी
UPSCs Result of the Civil Services Examination Result announced
UPSCs Result of the Civil Services Examination Result announcedsakal
Updated on

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) मुख्य परीक्षेचा निकाल घोषित झाला असून, देशात ३६ वा क्रमांक प्राप्त करणारी मृणाली जोशी राज्यात पहिली आली आहे. तर नगरचा विनायक नरवाडेने देशात ३७ वा क्रमांक पटकावीत राज्यात दुसरे स्थान प्राप्त केले आहे. जानेवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या मुख्य परीक्षेचे निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आला आहे. ७६१ विद्यार्थ्यांची अंतिम निकालात निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ९० हून अधिक उमेदवारांनी युपीएससीत यश मिळविल्याचे दिसत आहे. पूजा कदम (५७७) आणि आनंद पाटील (३२५) यांनी दृष्टीदोशावर मात करत युपीएससीत यश प्राप्त केले आहे.

UPSCs Result of the Civil Services Examination Result announced
शिंदेवाडीचा शेतकरीपुत्र शुभम जाधव UPSC परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थी (कंसात क्रमांक)

नितीशा जगताप (१९९), प्रवीण दराडे (३१२) , आकाश चौधरी (३२२), आनंद पाटील (३२५), सचिन चौबे (३३४), श्रीकांत विसपुते (३३५), दिव्या गुंडे (३३८), सुहास गाडे (३५०), सागर मिसाळ (३५३), सुरज गुंजाळ (५५४), अनिल मस्के (३६१), अर्पिता ठुबे (३८३), सागर वाडी (३८५), आदित्य जिवने (३९९), गोगणा गावित (४२२), अनिकेत फडतरे (४२६), श्रीराज वाणी (४३०), राकेश अकोलकर (४३२), वैभव बांगर (४४२), शुभम जाधव (४४५), अमर राऊत (४४९), शुभम नागरगोजे (४५३), ओंकार पवार (४५५), अभिषेक दुधाळ (४६९), प्रणव ठाकरे (४७६), श्रीकांत मोडक (४९९), यशवंत मुंडे (५०२), अनुजा मुसळे (५११), बानकेश पवार (५१६), अनिकेत कुलकर्णी (५१७), अश्विन राठोड (५२०),अर्जित महाजन (५२१), शुभम स्वामी (५२३), श्रीकांत कुलकर्णी (५२५), शरण कांबळे (५४२), स्नेहल ढोके (५६४), सचिन लांडे (५६६), स्वप्निल चौधरी (५७२), अभिषेक गोस्वामी (५७४), अनिल कोटे (५८४), विकास पालवे (५८७), विशाल सारस्वत (५९२), हर्षल घोगरे (६१४), अजिंक्य विद्यागार (६१७), निलेश गायकवाड (६२९), हेतल पगारे (६३०), रविराज वडक (६३३), कुणाल श्रोते (६४०), सायली गायकवाड (६४१), सुलेखा जगरवार (६४६), सुबोध मानकर (६४८), शिवहार मोरे (६४९), सुब्रह्मण्य केळकर (६५३), सुमितकुमार धोत्रे (६६०), किरण चव्हाण (६८०), सुदर्शन सोनवणे (६९१), विनीत बनसोड (६९२), श्लोक वाईकर (६९९), अजय डोके (७०५), देवव्रत मेश्राम (७१३), स्वप्निल निसर्गन (७१४), शुभम भैसारे (७२७), पियुष मडके (७३२), शितल भगत (७४३), स्वरूप दीक्षित (७४९)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com