Mahavitaran : ‘महावितरण’चे विभाजन झाले; थकबाकी कधी?; ९० हजार कोटींच्या वसुलीवरही प्रश्नचिन्ह

महामंडळाच्या कामात सुसूत्रता यावी, कार्यक्षमता वाढावी म्हणून २००५ मध्ये ‘महावितरण’, ‘महानिर्मिती’ आणि ‘महापारेषण’ या तीन कंपन्या तयार करण्यात आल्या.
mahavitaran

mahavitaran

sakal

Updated on

मुंबई - थकीत वीजबिलामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या ‘महावितरण’चे विभाजन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने आता ४५ लाख कृषिपंपधारक ग्राहकांची स्वतंत्र ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पाॅवर लिमिटेड’ ही कंपनी अस्तित्वात येणार आहे. ‘महावितरण’चे प्रारंभिक समभाग विक्री करून निधी उभारण्याकरिता हे विभाजन करण्यात आले आहे. मात्र, ज्या ९० हजार कोटी रुपयांहून अधिक असलेल्या थकबाकीमुळे विभाजनाची वेळ आली त्या थकबाकीचे काय, त्याची वसुली कोण करणार, हे प्रश्न अनुत्तरितच असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com