MSRTC recruitment 2026 driver conductor jobs
esakal
MSRTC Recruitment 2026 Maharashtra : राज्यातील परिवहन महामंडळात (Maharashtra State Road Transport Corporation ST) लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.