MSRTC strike Diwali: ऐन दिवाळीत 'एसटी'चा संप! कर्मचाऱ्यांनी दिली राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Maharashtra ST bus strike: ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सेवा शक्ती राष्ट्रीय कर्मचारी महासंघाने राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
msrtc

msrtc

esakal

Updated on: 

state transport strike Maharashtra: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. ऐन दिवाळीत संप पुकारल्याने घराकडे निघालेल्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होऊ शकतात. राज्य सराकर यामध्ये काय तोडगा काढणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...